जेएन अस्पताल येथे ४ कोरोणा रुग्ण ना ऑक्सिजन कमतरतेमुळे मरण पावल


पारशिवनी:-तालुका तिल कांद्री येथील वेकोलिचे जवाहर नेहरू केदिय दवाखाना येथे ४ कोरोणा रुग्ण ना आक्सिजन कमतरतेमुळे मरण पावले.

पारशिवनी तालुक्यातील क्रढ़ी ग्रामपंचायतीच्या हद्दीत वेकोलिच्या नेहरू दवाखाना हे दवाखान्यात नुकतेच ही घटना घडली. जिथे कोविड केयर सेंटर उघडण्यात आले होते येथे आज सकाळी चार रुग्णांना ऑक्सिजनचे कमी झाल्याने व कर्मचाऱ्यांचे हलगर्जीमुळे चार रुग्णांना आज सकाळी 11 वाजता च्या दरम्यान मरण पावलेले यात कन्हान येथील दोन मृत व टेकाडी येथिल दोन महिलांच्या आकसिजन कमतरतेमुळे ब वेकोली दवाखाने चे कर्मचारी च्चा हलर्गजी मुळे मृत्यू झाला.

पारशिवनी तालुक्यात कोराना संक्रमण तेजीने वाढत असताना कॉविड केअर सेंटर ची कमतरता असायला लागली ही समस्या सोडविण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड चे प्रशासन नी जे एम दवाखाना येथे कॉबिड् केअर सेंटर उघड्याची अनुमती दिली जिल्हाधिकारी २विन्द ‘ठाकरे मध्यंतरी पाराशिवनी तालुकाचे दौऱ्यावर असताना त्यावेळी त्यांनी तालुका कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत लोकप्रतिनिधींना आश्वासन दिले होते.

त्या संबंधाने एक बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मीताई बर्वे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, वेकोलि नागपूरचे क्षेत्र महाप्रबंधक आभारचंद्र सिंह, पारशिवनी च्या तहसीलदार वरुण कुमार सहारे तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत वाघ ,जैः तारिक अन्सारी, पोलीस निरीक्षक , व दवाखान्याचे डॉक्टर विजय माने यांच्या उपस्थितीत चर्चेत घडवून आणली व अनुमती मिळाल्याने सेंटर चालू केले व चालू करून दोन दिवस च्या आत ही दुदैवी घटना घडली ,घटना ची माहीती मिळ्ता संतापले च परिवारांचे नागरिक लोकांनी वेकोलिचे दवाखान्यात तोडफोड केली व वेकोलि प्रशासन ने पोलीस पोलीस ला बोलावून कशातही मामला शांत केला व क्षेत्रात भयाभिता चे वातावरण आहे. कन्हान पोलीस निरीक्षक सुजीत कुमार शिरसागर यांचे नेतृत्वात काड्क पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे संबंधित अधिकारी घटनास्थळी येऊन दुर्देवी घटना ची पाहणी करत आहे

मात्र या दुर्दैवी घटना घडल्यामुळे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला व घटना ने संतापलेले परिवारातील नागरिकांनी प्रशासन व रुग्णालयाचे दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे घडलेल्या या घटनां बद्दल रुग्णालय प्रशासन ला विचारणा केली असता या प्रकाराबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास वेकोलि प्रशासन रुग्णालय व संबंधित अधिकारी कडून नकार देण्यात आला आहे.




Source link

Leave a Reply