नागपुरात डागा रुग्णालयात १मे कामगार दिवसाच्याच दिवशी ४० महिला कामगारांना कामावारून काढले


नागपुरात डागा रुगणालायतील मागील १० वर्षा पासुन काम करणाऱ्या गरीब महिला कामगारांना कोणतीही सूचना न देता १मे कामगार दिवस रोजी काढुन टाकले यावेळेस नागपुर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष रवि पराते यांनी डागा प्रशासना वर आरोप लावत म्हटले आहे की कामगार महिलांना कुठलीही सूचना न देता काढण्यात डागा रुग्णालयातील डीन, आरोग्य अधिकारी, व ठेकेदार यांचा मोठा षडयंत्र दिसुन येते असं काय घडले की अचानक कुठली सूचना न देता नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात आले आणि मागील १० वर्षा पासुन कार्यरत व मागिल काळात कोविड१९ च्या संकटात रुग्णालयात पुर्ण सेवा देणाऱ्या कामगार महिलांना कामावरून काढण्यात आले, रवि पराते यांनी सांगितले की लवकरात लवकर ठेकेदार यांनी सर्व्या महिला कामगारांना कामावर परत नाही घेतले तर माननीय आरोग्यमंत्री, यांच्याशी भेटून साठगाठ करणाऱ्या सर्व आरोग्यअधिकारी डीन व ठेकेदार यांची चवकाशी करुन कार्यवाही करण्याची मागणीही करू
Source link

Leave a Reply