नासुप्र येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ११२वी जयंती साजरी


नागपूर: भजन व किर्तनाचा प्रभावीपणे वापर करून अंधश्रद्धा आणि जातिभेदाच्या निर्मूलनासाठी कार्य करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ११२वी जयंती आज शुक्रवार, दिनांक ३० एप्रिल रोजी नागपूर सुधार प्रन्यास येथे साजरी करण्यात आली.

नामप्राविप्र’चे नगर रचना विभागाचे सह संचालक श्री. आर. डी. लांडे यांच्याहस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी नामप्रविप्राच्या सहायक अभियंता-१ श्रीमती जागृती झोडे, शाखा अधिकारी श्री. डे आणि वरिष्ठ लिपिक श्री. बुरले तसेच ‘नासुप्र व नामप्रविप्रा’चे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
Source link

Leave a Reply