मिडास हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय

Facebook
Twitter
Pinterest
VK
WhatsApp

Must Read

India enhancing capabilities in defence manufacturing: PM Modi

New DelhiIndia is working hard to enhance its capabilities and capacities in the defence-manufacturing sector at a fast...

Epic’s bid to sue Apple over Fortnite in UK rejected

A UK tribunal denied Epic Games permission to go after Apple - but a case versus Google can...

Mumbai: Maharashtra CM lays foundation stone of water supply scheme in Raigad

Water is life and it should be used carefully, Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray said on Monday after...


नागपूर – गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने धंतोलीतील हॉटेल मिडासमध्ये छापा घालून सेक्स रॅकेटचा छडा लावला. येथे तीन वारांगना तसेच त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेणारा आरोपी कुणाल ऊर्फ देवेंद्र हरिशंकर पटले (वय २८, रा. सुहागपूर हाैशंगाबाद, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले.

आरोपी कुणालचे साथीदार रेहान आणि राज फरार आहेत. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला रेहान, राज आणि कुणाल ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवून विविध हॉटेलमध्ये वेश्या पुरवितात, अशी माहिती मिळाली.

त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींसोबत पंटरच्या माध्यमातून संपर्क साधला. शुक्रवारी सायंकाळी आरोपींनी तीन वारांगना मिडास हॉटेल ॲंड रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध करून देताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा घातला. यावेळी वेश्या व्यवसाय करणाऱ्या कोलकाताच्या तरुणीसह तिघींना ताब्यात घेण्यात आले, तर कुणालला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.Source link

Facebook
Twitter
Pinterest
VK
WhatsApp
पिछला लेखUttar Pradesh: Four including three children killed as pick-up van hits tractor-trolley in Kanpur, 12 hurt
अगला लेखNagpur Sees 710 COVID-19 Cases, 8 Deaths, 437 Recoveries

Leave a Reply

Latest News

India enhancing capabilities in defence manufacturing: PM Modi

New DelhiIndia is working hard to enhance its capabilities and capacities in the defence-manufacturing sector at a fast...

More Articles Like This

en_USEnglish
hi_INहिन्दी en_USEnglish
%d bloggers like this: