समाजवादी पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन


– जिल्हाध्यक्ष रविकांत खोब्रागडे आणि प्रदेश महासचिव एजाज खान यांनी बाबासाहेबांच्या फोटोला हार अर्पण करून अभिवादन केले


नागपूर – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त समाजवादी पार्टीचे नागपूर जिल्हाध्यक्ष रविकांत खोब्रागडे यांच्या अध्यक्षेतेत डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश महासचिव एजाज खाँन यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. व अन्य कार्यकर्ते सहभागी होते.
Source link

Leave a Reply