कन्हान येथे राहणारे मित्रांसह पोहायला गेलेल्या दोघाचा कन्हान नदी नदीपात्रात बुडून मृत्यू


कन्हान :- कन्हान नगर परिषद प्रभाग क्रमाक एक एम. जी. नगर कन्हान येथे राहणारे चार मित्रांसह पोहायला गेलेल्या मुलांच्या कन्हान नदी सत्रापूर शिवारातील नदीपात्रात चार मित्रा पैकी दोन मित्राची बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दिनांक ७ म्ई ला दुपारी तीन वाजता च्या सुमारास घडली मृत मुलाचे नाव(१) हासिम नंदकिशोर पुरवले वय १६ वर्ष, राहणार एम.जी. नगर तारसा रोड कन्हान
(२) मृतक रोहन रंजीत भिसे वय 16 वर्ष राहणार एम.जी. नगर तारसा रोड कन्हान असे असे मृतकाचे नाव आहे पाराशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस स्टेशन ला घटना ची माहिती देण्यात आली, कन्हान पोलिस स्टेशन चे थानेदार सुजित कुमार श्रीरसागर आपलो पोलिस ताफ्या सह घटना स्थळी दाखल झाले. पोलिसानी गोताखोर य्या साह्याने पणयात डोह मध्ये मृतका चे मृतदेह काढणयात आले .

प्राप्त माहीती नुसार मृतका कन्हान नगर परिषद प्रभाग क्रमांक एक चे एम.जी. नगर तारसा रोड कन्हान येथे राहणारे चार मित्रा सह पोहायला गेले असता ते मित्र दुपारी तीन वाजता कन्हान नदी येथे कोणाला न सांगता पोहोचले सतरा पुर शिवारातील कन्हान नदी पात्रात जवळपास चार मित्र दोन तास पाण्यात मौज मस्ती करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने (१)हासिम नंदकिशोर पुरवले व (२)रोहन रणजीत पिसे हा पाण्यात बुडाले सोबतच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांनी घाबरून क्षेत्रातिल नागारीकाना व तेजस संस्था चे उपाध्यक्ष देविदास पठारे यांना व लोकांना कळविले घटनेची माहिती मिळताच यातले सत्रापुर व एम जी नगरातील नागरिक येथे राहणारे लोक परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले व त्याच्या शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून आल्याने पोलिसांना सूचना देण्यात आली पोलिसांना सूचना देण्यात आली व सूचना मिळताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुजीत कुमार शिरसागर पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख , हेडकास्टेबल जोसफ ,शिपाई मुकेश वाघाडे शरद गीते, संजय बदोरिया ,कुणाल पारधी,विरेन्द्र चौधरी, सह घटनास्थळी दाखल झाले ,नंतर गोताखोर याना बोलवण्यात आले असता त्यांनी आज सायंकाळी पाच वाजता दोघाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले नंतर पंचनामा करून पोस्ट पोस्टमार्टम करिता कामठी शासाकिय उपजिल्हा दवाखाना येथे ठेवण्यात आले, पुढील तपास थानेदार सुजितकुमार श्रीरसागर यांये मार्गर्शनात पोलिस उप निरिक्षक जावेद शेख सह टिम तपास कारित आहे।
Source link

Leave a Reply