8 जोन सभापति निर्विरोध निर्वाचित

गुरुवारी ९ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई


नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. ८ एप्रिल) रोजी ९ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. ६०,००० चा दंड वसूल केला. पथकानी ६५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.




Source link

Leave a Reply