पोलिसांचा रूट पथ संचालन करून सकाळी 07 ते 11/00 वाजता पर्यत सुरू ठेवण्या बाबत सूचना दिल्या


पाराशिवनी:-शहरात वाढते कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी पाराशीवनी शहरात मंगलवारी (२० अप्रैल)ला येथे रूट मार्च काढण्यात आला.पाराशीवनी नगरपंचायत क्षेत्रात या रूट मार्च मध्ये सर्व पोलिसा,होमगार्ड सहभागी झाले होते. पोलिस स्टेशनच्या आवारातून पोलिस रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. असुन पोलिसाचा पंथ संचालन पोलीस स्टेशन ते मेन रोड बजार चौक, बाजार चोक ते बैक आफ इंडिया समोरून शिवाजी चौक शिवाजी चोक ते किराणा ओळी,पेच रोड पेच रोड ते पोलिस स्टेशन पर्यत हा पोलिसाचा रूट मार्च पथ संचालन कारेत नागरीकाना सुचना देत परिसरातील मुख्य मार्गातून भ्रमण करीत हा रूट मार्च पोलिस ठाण्याच्या आवारात परत आला.

यावेळी पोलिस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी नागरिकाना सूचना केल्या. कोरोना संक्रमण वाढत असल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करावा. विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. सॅनिटाझरचा वापर करणे, किराणा दुकानदारांसमोर शारीरिक अंतराचे पालन करावे. रस्त्यावर विनाकारण फिरू नये. कुठेही गर्दी करू नये. चौकात घोळक्याने बसू नये. लॉकडाऊन चे नाविन नियमावली चे कडक चे पालन नाही करणारे दुकानदार ,व लोकाना कड़क दंडात्माक कार्यवाही कर०याचे निर्देश पोलिस निरिक्षक संतोष वैरागडे यांनी दिले यासह अन्य कोरोना प्रतिबंधक उपाययोजना बाबत पोलिसांनी जनजागृती केली.


कोरोनाचे पेशंट वाढत असुन मुत्युचे प्रमाण वाढत असुन नागरिकांना सोशल डिस्टन ठेवावे सॅनिटायजरचा जास्तीत जास्त वापर करण्यबाबत सूचना देण्यात आल्या मार्केट मध्ये भाजीपाल्याची व किराणा दुकान एकाच ठिकाणी असल्याने जास्त गर्दी होत असल्याने भाजीपाल्याची दुकाने ही सरकारी दवाखान्या जवळ लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच राज्य शासनाचा आदेशाने अत्याआवशक सेवेची दुकाने दवाखाने व मेडिकल सोडून सकाळी 07 ते 11/00 वाजता पर्यत सुरू ठेवण्या बाबत सूचना दिल्या काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून, उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संतोष वैरागडे पोलिस उपनिरीक्षक संदिपान उबाळे,ज्ञानबा पळनाटे ,ज्ञानेश्वर चिमुरकर,(गोपानेय विभाग),मुद्दसर जमाल संदिप कडु,अमोल मेंघरे,मेहेन्द जाळीतकर, ,पोलिस हवालदार पोलिस नायक, पोलिस सिपाही,, महिला शिपाई व होमगार्ड सहभागी होते.
Source link

Leave a Reply