भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा दक्षिण-पश्चिम नागपुर मंडळाची कार्यकारणी जाहीर


भारतीय जनता पार्टी दक्षिण-पश्चिम मंडळाची युवा मोर्चा कार्यकरणीची घोषणा नुक्तीच करण्यात आली. यात यश मोरेश्वर सातपूते यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा शहर अध्यक्ष प्रविण दटके, दक्षिण-पश्चिम मंडळाचे पालक राजिव हडप, संदीप जोशी, मुन्ना यादव, प्रकाश भोयर, अविनाश ठाकरे, भाजपा दक्षिण- पश्चिम मंडळ अध्यक्ष किशोर वानखेडे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस शिवाणी दाणी वखरे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष पारेंन्द्र पटले व पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. कार्यकरणीतील इतर पदाधिकाऱ्यांमध्ये महामंत्री : राकेश भोयर , करण यादव, संपर्क प्रमुख : आशुतोष भगत, प्रसिद्धी प्रमुख : वेदांत जोशी, युवती प्रमुख : निधी तेलगोटे, उपाध्यक्ष : अंकीत दास,मनमित पिल्लारे, नयन पटेल, आनंद माथनकर, अमर नाडे, सौरभ गणेशकर, क्रितेश दुबे, अमित गुप्ता, विकास वानखेडे, अतुल देशमुख, मंत्री : नरेन्द्र लिल्हारे, आकाश ढवळे, मोहित भाबूरकर, रोहित गवळी, कुमार लोंढे, निलेश गायकवाड, स्वपनिल नाकाडे, गौरव बावसे, अभिजीत महाजन, अमोल ठोंबरे, संपर्क मंत्री : राहूल गोराडे,संकेत टोकेकर, राकेश पटले, सदस्य : शशांक बागडे, अनिकेत पाटोकर, अमेय तुबंडे, गोपाल कुशराम, अक्षय आष्टिकर, गौरव नेवारे, अथर्व पुजारी, पियुष डबले, अक्षय दाणी, राहूल वानखेडे, शुभम ठाकरे, पवन मुंदडा, अभिषेक सिंग, वरूण कुंडे, पवन कुकडे, उकेश आगरे यांचा समावेश आहे.
Source link

Leave a Reply