भुगाव च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सूर करा-करडभाजने


कामठी :-कामठी तालुक्यातील भुगाव येथे नवनिर्माण झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाले असून सर्व सुविधायुक्त असे रुग्णालय असून येथे प्रथमोपचार केंद्र सुरू झाले आहे त्या ठिकानो किमान 20 बेड चे कोविड केअर सेंटर सुरू करावे जेणे करून ग्रामिण भागातील रुग्णांना लाभ मिळेल तरी ही मागणी येत्या आठ दिवसात पूर्ण न केल्यास भुगाव च्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छतावर बसून वीरुगिरी आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा प्रहार जनशक्ती पक्षचे कामठी मौदा विधानसभा प्रमुख छत्रपाल करडभाजने यांनी नायब तहसीलदार उके यांना दिलेल्या निवेदनातुन केले आहे.
Source link

Leave a Reply