मंगळवारी ३० प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई - Expert News
Nagpur

मंगळवारी ३० प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

मंगळवारी ३० प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई
Written by Expert News

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. ११ मे) रोजी ३० दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २,०७,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५६ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.



Source link

About the author

Expert News

Leave a Reply

%d bloggers like this: