महालगाव येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राचे उद्घाटन


कामठी :-कामठी तालुक्यातील महालगाव येथे आज कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राचे उद्घाटन .जिल्हा परिषद तथा स्थायी समिती सदस्य *प्रा. अवंतिकाताई लेकुरवाळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले दरम्यान आरोग्य सेविकांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कामठी तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष दिनेशभाऊ ढोले, महालगाव येथील सरपंच प्रकाश गजभिये, उपसरपंच निर्मलाताई इंगोले, ग्रामसचिव जातगड़े, ग्रामपंचायत सदस्या अश्विनीताई लांबट, ग्रामपंचायत सदस्य अनिल ठाकरे, ग्रामपंचायत सदस्या कल्पनाताई जगताप, माज़ी सरपंच मनोज कुथे, रमेशजी काले, झाडे भाऊ, शेखर जगताप, मंगेश जगताप, नानाजी जगताप, शिशीर पाटिल व गावातिल प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी

Source link

Leave a Reply