समाजवादी पार्टी प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आज़मी व युवा प्रदेश अध्यक्ष अजय खानोरकर यांच्या नागपुरात आगमन


नागपुर: नागपुर विमानतळ येथे प्रदेशाध्यक्ष आमदार मा.श्री अबू आसिम आज़मी व युवा प्रदेश अध्यक्ष मा. श्री अजय जी खानोरकर यांच्या आगमना वर त्यांचा स्वागत करीता श्री रविकांत खोब्रागडे (जिलाध्यक्ष नागपुर) , टि एच खान (शहराध्यक्ष नागपुर) श्रिमती ममता तिवारी (महिला अध्यक्ष नागपुर शहर) निलकंठ काचेवार (उपाध्यक्ष नागपुर जिल्हा) श्री परवेज़ सिद्दीकी (प्रमुख महासचिव महाराष्ट्र) , इज़हार खान ( महासचिव महाराष्ट्र) , एजाज़ खान (सचिव महाराष्ट्र) , मुस्ताक खान (सचिव महाराष्ट्र) , माया चवरे (महीला अध्यक्ष महाराष्ट्र) उपस्थित राहले.
Source link

Leave a Reply